राज्यपालांकडून विद्यापीठांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व स्टार्टअप्सचा आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. २६ मार्च :  राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील ११ पारंपरिक विद्यापीठांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा तसेच त्या माध्यमातून सुरु झालेल्या स्टार्टअपचा एका विस्तृत बैठकीत आढावा घेतला. मुंबई, पुणे, नागपूर यांसह विविध विद्यापीठांमधील इनोव्हेशन, इन्क्युबेशन व लिंकेजेस विभागांच्या संचालकांसोबत शुक्रवारी (दि. २५) राजभवन येथे झालेल्या बैठकीत राज्यपालांनी हा आढावा घेतला. … Continue reading राज्यपालांकडून विद्यापीठांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व स्टार्टअप्सचा आढावा