ग्रामपंचायतींसाठी 13 ऐवजी आता 16 ऑक्टोबरला मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २६ सप्टेंबर : विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर … Continue reading ग्रामपंचायतींसाठी 13 ऐवजी आता 16 ऑक्टोबरला मतदान