खान पट्ट्यात काम करणा-या मजुरांच्या आरोग्यासंदर्भात जागरूकता कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. १५ मार्च : श्रम एवं रोजगार मंत्रालय, खान सुरक्षा महानिदेशालय, नागपूर क्षेत्र व जिल्हाधिकारी कार्यालय (खनिकर्म शाखा) चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यात कार्यरत खाणपट्टाधारक तसेच त्या ठिकाणी कामावर असलेल्या मजुरांच्या आरोग्यसंदर्भात ‘सिलिकोसीस जागरुकता कार्यक्रम’ घेण्यात आला. नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख … Continue reading खान पट्ट्यात काम करणा-या मजुरांच्या आरोग्यासंदर्भात जागरूकता कार्यक्रम