महाराष्ट्राला मिळणार पुन्हा सर्वोच्च मान .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, 11,ऑक्टोबर :-  न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार लळीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्या. लळित यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपणार … Continue reading महाराष्ट्राला मिळणार पुन्हा सर्वोच्च मान .