२०२२-२३ राज्याच्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क दि,11 मार्च : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त मंत्री श्री.अजित पवार यांनी आज शुक्रवार, दिनांक 11 मार्च २०२२ रोजी विधानसभेत तर, राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी विधानपिषदेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा राज्याचा अर्थसंकल्प असून यात 4 लाख 3 हजार 427 कोटी रुपये महसुली जमा असून, महसुली … Continue reading २०२२-२३ राज्याच्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये