हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला जन्मठेपेची शिक्षा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अंकिता पिसुड्डे ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी आपल्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतून काढलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले होते. वर्धा, दि. १० फेब्रुवारी : राज्यात खळबळ उडालेल्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड … Continue reading हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला जन्मठेपेची शिक्षा