मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन एकाचा खुन तर एकजण गंभीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड, दि. १५ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एका तरुणाचा चाकुने भोसकून खुन तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना काल रात्री उशिरा शहरातील वसंतराव नाईक काॅलेजच्या समोर घडली आहे. सचिन थोरात असं खुन झालेल्या तरुणाचं नाव आहे तर सुमेध वाघमारे असं … Continue reading मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन एकाचा खुन तर एकजण गंभीर