क्षयमूक्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णापर्यंत पोहचण्याचा संकल्प करावा – डॉ. रुडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , गडचिरोली दि, २५  मार्च :  जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जागतिक क्षयरोग दिन  २४ मार्च २०२२ ला साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अनिल रुडे जिल्हा शल्यचिकित्सक जि.सा.रु., कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साळुंखे अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक जि.सा.रु., डॉ. दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गडचिरोली, … Continue reading क्षयमूक्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णापर्यंत पोहचण्याचा संकल्प करावा – डॉ. रुडे