महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्काराकरीता अर्ज आमंत्रित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. 07 एप्रिल : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार नियमावलीबाबतचा शासन निर्णय दिनांक 08 मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये विरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यीक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद/ दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा … Continue reading महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्काराकरीता अर्ज आमंत्रित
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed