स्मिता-जयदेव ठाकरेंवर कीर्ती फाटक यांचा हल्लाबोल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ७ ऑक्टोंबर : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे द्वितीय चिरंजीव जयदेव आणि त्यांची पत्नी स्मिता दोघे हजर होते. त्यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीवर उद्धव ठाकरे यांच्या आते बहीण कीर्ती फाटक यांनी निशाणा साधला आहे. स्मिता आणि जयदेव यांनी बाळासाहेबांना नेहमीच मनस्तापच दिला आहे. बाळासाहेब हयात असतांना स्मिता ठाकरे … Continue reading स्मिता-जयदेव ठाकरेंवर कीर्ती फाटक यांचा हल्लाबोल