LIC कन्यादान पॉलिसी: २५ वर्ष रोज १३० रुपये भरा आणि मुलीच्या लग्नासाठी मिळवा २७ लाख रुपये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, 21 जून: मुलांचा जन्म होताच पालक मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करून पैसे जमा करण्यास सुरुवात करत असतो. पालकांसमोर आपल्या मुलांचे शिक्षण आणि लग्न हे दोन मोठे उद्देश असतात. विशेषतः मुलगी असेल तर तिच्या शिक्षणाबरोबरच लग्नासाठीही भरभक्कम तरतूद करण्याची पालकांची धडपड असते. मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी सरकारही अनेक योजना राबवित आहे. सरकारनं मुलींच्या … Continue reading LIC कन्यादान पॉलिसी: २५ वर्ष रोज १३० रुपये भरा आणि मुलीच्या लग्नासाठी मिळवा २७ लाख रुपये