राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते होणार माडीया सांस्कृतिक महोत्सव 2022 चे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.७ मे  : भामरागड तालुका हा संपुर्णपणे घनदाट जंगलाने व्याप्त तालुका असुन औद्योगिकरणापासुन कोसो दुर अंतरावर आहे. तालुक्यामध्ये विविध जातीचे वृक्ष, पक्षी, जंगली श्वापदे असुन पर्यटनाकरीता आवश्यक असलेले डोंगर-नद्यांनी व्याप्त प्रदेश आहे. निसर्गाची तालुक्यावर एवढी मेहरनजर असुन देखील तालुक्यातील सुमारे 90 टक्के लोकसंख्या असलेले माडिया व गोंड या आदिवासी समाजाचे जीवनमान … Continue reading राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते होणार माडीया सांस्कृतिक महोत्सव 2022 चे उद्घाटन