सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ वर्गवारीत महाराष्ट्राचा चित्ररथ देशात प्रथम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ४ फेब्रुवारी : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील राजपथावर झालेल्या संचलनात, महाराष्ट्राच्या चित्ररथाला; देशात सर्वात जास्त लोकप्रियता मिळून, सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून प्रथम क्रमांक मिळालेला आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या या संचलनात विविध बारा राज्यांच्या चित्ररथांचे संचलन झाले होते. यावर्षी प्रथमच केंद्र सरकारने लोकप्रियतेच्या आधारावर सर्वाधिक लोकप्रिय पुरस्कार देण्याचे … Continue reading सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ वर्गवारीत महाराष्ट्राचा चित्ररथ देशात प्रथम