“महाराष्ट्राच्या ‘एकलव्य’ चा जगविख्यात फोर्ब्सच्या यादीत समावेश”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बुलढाणा, दि. ८ फेब्रुवारी : महाराष्ट्रातील उच्च शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एकलव्य फाउंडेशनचा संस्थापक आणि सिईओ ‘राजू केंद्रे’ यांची फोर्ब्सच्या सामाजिक कार्य उद्यमशीलता या कॅटेगरी मध्ये भारतातील तिशीच्या आतील तीस ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत निवड झाली आहे. २८ वर्षीय राजू सध्या ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग स्कॉलरशिपवर लंडन मध्ये उच्चशिक्षण घेत आहे. भटक्या समाजातील आणि शेतकरी … Continue reading “महाराष्ट्राच्या ‘एकलव्य’ चा जगविख्यात फोर्ब्सच्या यादीत समावेश”