खेलो इंडियात महाराष्ट्राची आगेकूच; योगा आणि सायकलिंगमध्ये सुवर्ण पदके

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पंचकुला, दि. ६ जून : महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही आपले कसब दाखवले. सायकलिंग आणि योगासनात सुवर्णपदक पटकावले. वेटलिफ्टिंगमध्येही कांस्य पदक मिळाले. कबड्डीतही मुलांच्या संघात तिसरे स्थान मिळाले आहे. मुलींनी मात्र कबड्डीत फायनल गाठली आहे. बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीने अंतिम फेरीत धडक मारली. आज सायंकाळपर्यंत झालेल्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने २ सुवर्ण, ६ … Continue reading खेलो इंडियात महाराष्ट्राची आगेकूच; योगा आणि सायकलिंगमध्ये सुवर्ण पदके