किमान कौशल्य विकास कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 24 मार्च : जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांचे मार्फत “किमान कौशल्य विकास कार्यक्रम” सन 2021-22 करीता कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदरचे प्रशिक्षण पुर्नत: निशुल्क असून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे मार्फत राबविण्यात येणार आहे. दहावी,बारावी,पदविधर,पॉलीटेक्नीक,आयटीआय,इंजिनिअरींग,डिप्लोमा,कृषी,फार्मसी तसेच सर्व शाखेतील उमेदवार या प्रशिक्षणाकरीता पात्र असून प्रशिक्षण … Continue reading किमान कौशल्य विकास कार्यक्रम