आमदारांना मोफत घरे कशासाठी मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला सवाल !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,   कोरोनामुळे तिजोरी खाली-झाली सांगायचे आणि एकीकडे घरे वाटत सुटायचं कशासाठी..? सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज दया व जनतेचे आशीर्वाद मिळवा -आमदार राजू पाटील मुंबई डेस्क दि,२५ मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत ३०० आमदारांना घरे देणार असल्याचे सांगितले.यावरच मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट … Continue reading आमदारांना मोफत घरे कशासाठी मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला सवाल !