गुप्तधन शोधण्याच्या मोहापायी पत्नीचा देणार होता बळी; पती व सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. १२ जून :  राज्यात २०१३ साली जादूटोणा कायदा लागु झाला. मात्र कायद्याची धाक नसल्याने चिड आणणारे प्रकार घडत आहे. अशाच काही प्रकार यवतमाळच्या पांढरकवडा जवळ असलेल्या केळापूर मध्ये उघडकीस आला. २१ व्या शतकातही गुप्तधनासाठी अघोरी विद्येद्वारे अंधश्रद्धेतुन असे प्रकार घडत आहे. केळापूर येथी इसमाने आपल्याच पत्नीचा गुप्तधनासाठी पत्नीचा नरबळी घेण्याचा … Continue reading गुप्तधन शोधण्याच्या मोहापायी पत्नीचा देणार होता बळी; पती व सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल