पबजी खेळाच्या वादातून 20 वर्षीय तरुणाचा खून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ठाणे, दि. २ मार्च :  ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात पब्जी खेळात वारंवार जिकंण्यावरून झालेला वाद हा २२ वर्षीय साहिल बबन जाधव तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. या वादाचा राग मनात धरून सोमवारी रात्री मुख्य आरोपीसह अन्य दोन अल्पवयीन तरुणांनाही चाकू, सुरे, तलवारीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात साहिलचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा वर्तकनगर पोलीस … Continue reading पबजी खेळाच्या वादातून 20 वर्षीय तरुणाचा खून