12 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.25: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली च्या वतीने दिनांक 12 मार्च, 2022 रोजी प्रत्यक्षरित्या राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय,गडचिरोली तसेच तालुका न्यायालय,अहेरी,आरमोरी,चामोर्शी,देसाईगंज, धानोरा,कुरखेडा,सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र व प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपुर्व … Continue reading 12 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन