देशसेवा बजावत असतांना राष्ट्रीय रायफलचे जवान रोहित चव्हाण यांना वीरमरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. १९ फेब्रुवारी : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव गावचे सुपुत्र रोहित तानाजी चव्हाण यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले आहे. दक्षिण जम्मू – काश्मीर येथील सोफिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. राष्ट्रीय रायफलचे जवान रोहित तानाजी चव्हाण हे लढताना शहीद झाले. या चकमकीत एका दहशतवाद्यास … Continue reading देशसेवा बजावत असतांना राष्ट्रीय रायफलचे जवान रोहित चव्हाण यांना वीरमरण