‘एनआयए’चा कोल्हापूरातील हुपरी परिसरात छापा, दोन संशयित ताब्यात..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कोल्हापूर, दि. ३१ जुलै: दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयए (NIA) वरिष्ठ अधिकारांचे पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी परिसरात रविवारी मध्यरात्री छापा टाकून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर परिसरातील गोपनीय ठिकाणी त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे या सर्व घडामोडी पासून स्थानिक पोलीस यंत्रणा मात्र अनभिज्ञ आहे. तर दुसरीकडे नांदेड मध्ये देखील … Continue reading ‘एनआयए’चा कोल्हापूरातील हुपरी परिसरात छापा, दोन संशयित ताब्यात..