महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करावी !: नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २४ मार्च : राजस्थान व छत्तिसगड या काँग्रेसशासित राज्यांनी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी असून सरकारकडे त्यांनी वारंवार पाठपुरावाही केला आहे. राज्य सरकारने आता वेळ न घालवता त्यांच्या मागणीचा विचार करून निर्णय … Continue reading महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करावी !: नाना पटोले