३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार ; आदित्य ठाकरे यांचा दावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था २३ नोव्हेंबर २०२३ :  राज्याचे माजी मंत्री, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत किंवा त्या आधी विधानसभा अध्यक्षांनी निकाल द्यायला हवा. तसेही या सरकारला जास्त दिवस राहिले नाहीत. ३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार आहे. २०२४ ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन … Continue reading ३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार ; आदित्य ठाकरे यांचा दावा