बुद्ध पौर्णिमेला रात्री मचानवर बसून पर्यटकांसह प्राणी निरीक्षकांनी अनुभवले रोमांचक क्षण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असते. खरंतर वैशाख महिन्यातील उन्हाच्या तीव्र झळांमुळे पाणवठ्यावर प्राणी येतात. त्यामुळे त्यांची गणना करण्यासाठी ही अत्यंत उत्तम संधी ठरते. यासाठी वन विभागातील कर्मचारी दुपारपासूनच यासाठी तयारी करतात. यामध्ये प्राणी मित्रांनाही सहभाग घेता येतो. गडचिरोली दी १७ में :- गडचिरोलीच्या नजीक असलेल्या गुरवळा नेचर सफारी … Continue reading बुद्ध पौर्णिमेला रात्री मचानवर बसून पर्यटकांसह प्राणी निरीक्षकांनी अनुभवले रोमांचक क्षण