शिवजंयती निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी साकारली तलवारीवर शिवसृष्टी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थांनी आणि शिक्षकांनी शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना एक अनोखी मानवंदना दिली आहे. त्यांनी आपल्या शाळेत विविध वस्तूंचा वापर करून एक तलवार बनवली आहे. या तलवारीवर त्यांनी शिवाजी महाराजांची ‘शिवसृष्टी’ उभारली आहे. अमरावती, दि. १९ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अमरावती येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील … Continue reading शिवजंयती निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी साकारली तलवारीवर शिवसृष्टी..