११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नंदूरबार, दि. १० फेब्रुवारी : नंदुरबार जिल्हयातिल शहादा शहरात ११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत राहणाऱ्या ज्वेलर्सच्या दुकानात गहाण ठेवलेले सोने नाजिम रहिम बागवान (३२) हा शहादा सोडविण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्याला पकडून तपासणी केली … Continue reading ११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक