गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क-NEP 2020 वर एक दिवसीय कार्यशाळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात दि. ३० डिसेंबर रोजी PM USHA-MERU कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क-NEP 2020 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा हायब्रीड पद्धतीने घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. संजय कविश्वर, अधिष्ठाता, वाणिज्य विद्याशाखा, राष्ट्रसंत तुकाराम महाराज नागपूर विद्यापीठ आणि डॉ. मनीष उत्तरवार, संचालक, ननवसा गोंडवाना विद्यापीठ … Continue reading गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क-NEP 2020 वर एक दिवसीय कार्यशाळा