पोलीस नक्षल चकमकीत एक नक्षली जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. १३ मार्च :  देवरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मगरडोह पोलीस दूर संचार केंद्राच्या पोलीस पार्टी आणि नक्षल वाद्यां मध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत एक संशयित नक्षलवाद्याला गोळी लागल्याने तो जखमी झाला असून त्या नक्षलवाद्याला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेत प्रथम उपचार करत पुढील उपचारा साठी हेलीकॅपटर च्या माध्यमातून नागपूरला हलविले आले आहे. गोंदिया … Continue reading पोलीस नक्षल चकमकीत एक नक्षली जखमी