मुख्यमंत्री कार्यालयाच्या दबावामुळेच कारवाई अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, सगळे कारस्थान बाहेर येईल; विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १२ एप्रिल : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक प्रविण दरेकर यांना मुंबई बँकेच्या बोगस मजूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. निकालानंतर दरेकर यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले व महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री … Continue reading मुख्यमंत्री कार्यालयाच्या दबावामुळेच कारवाई अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, सगळे कारस्थान बाहेर येईल; विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा आरोप