1 ऑगस्ट्र रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, (जिमाका) दि.28 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात. सोमवार दिनांक 1 ऑगस्ट्र 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, … Continue reading 1 ऑगस्ट्र रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.