सक्षम-2022 संरक्षण क्षमता महोत्सवाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.26 : भारत सरकारने आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी सुरू केलेला एक महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. जीवाश्म इंधनावरील अपव्यय खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरी वरील वाढता भार कमी करणे आणि जीवाश्म इंधनाच्या जाळण्यामुळे होणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे संरक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट आहे. … Continue reading सक्षम-2022 संरक्षण क्षमता महोत्सवाचे आयोजन