आलापल्ली येथे महिला व किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आलापल्ली, दि. २७ फेब्रुवारी : ग्रामपंचायत आल्लापल्ली व कैवल्य एज्युकेशन फाउंडेशन/पिरॅमल फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय महिला व किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळा महिला संबंधित कायदे,मासिक पाळी, गृह उदयोगा संबंधित मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण व सक्षम बिटीया अभियान किशोरवयीन मुली बॅक टू स्कूल या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आल्लापल्ली … Continue reading आलापल्ली येथे महिला व किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन