19 एप्रिल पर्यंत राज्यात भारनियमातून सामान्य स्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे आपला प्रयत्न – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर, दि. १५ एप्रिल :  सर्व कोळसा खाणी या केंद्र शासनाच्या मालकीच्या आहेत. खाजगी कंपन्या त्यांचा कोळसा कंत्राट दिल्या शिवाय ते विकू शकत नाहीत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सल्ले देण्याऐवजी कोल इंडिया लिमीटेडच्या महावितरणसोबत झालेल्या कंत्राटाकडे लक्ष केंद्रित करावे असे आवाहन राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले, ते … Continue reading 19 एप्रिल पर्यंत राज्यात भारनियमातून सामान्य स्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे आपला प्रयत्न – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत