गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी ४ किमी अंतर डोलितून पायपीट..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघरमध्ये गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी ४ किमी अंतर  डोलितून पार करावं लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे … पालघर दि 23 एप्रिल : मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी तब्बल ४ किमी अंतर डोलितून पार करावं लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे … Continue reading गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी ४ किमी अंतर डोलितून पायपीट..