सिरोंचा येथे पुण्यस्नान करण्यासाठी विविध राज्यांतील भाविकांची पसंती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.१४ : गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा येथील नदी घाटावर प्रशासनाने प्राणहिता पुष्कर स्नानासाठी चांगल्या सुविधांची निर्मिती केली आहे. विविध राज्यांमधून दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. यामध्ये कर्नाटक, आन्ध्र प्रदेश, तेलंगणासह छत्तीसगड येथील भाविकांच्या गाड्या वाहन स्थळावर उभ्या असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील भाविकांसह शेजारी राज्यातील भाविकांनी सिरोंचा येथील मुख्य घाटावर गर्दी … Continue reading सिरोंचा येथे पुण्यस्नान करण्यासाठी विविध राज्यांतील भाविकांची पसंती