गडचिरोलीतील इयत्ता 1 ली ते 3 री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी या विषयाच्या गोंडी व माडीया भाषेतील पाठयपुस्तकांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रकाशन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २ मार्च : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इयत्ता १ ली ते ३ री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित गोंडी व माडीया भाषेतील क्रमिक पाठयपुस्तकांच्या भाषांतरीत पुस्तकांचे जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे प्रकाशन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष … Continue reading गडचिरोलीतील इयत्ता 1 ली ते 3 री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी या विषयाच्या गोंडी व माडीया भाषेतील पाठयपुस्तकांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रकाशन