राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आयुष्य समाजाच्या उध्दारा करीता समर्पीत – डाँ शिवनाथ कुंभारे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आलापल्ली, दि. २३ एप्रिल :  अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली शाखा गोकुलनगरच्या वतीने शिव दत्तात्रय मंदिरात सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भजन,पुजन,ध्यान, सामुदायीक प्रार्थना” करुन वंदणीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज यांचे जिवन शैलीवर व त्याच समाज हिताच्या महान कार्यवर प्रबोधनातून प्रकाश टाकला. तुकडोजी महाराजांनी आपले संपुर्ण … Continue reading राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आयुष्य समाजाच्या उध्दारा करीता समर्पीत – डाँ शिवनाथ कुंभारे