आलापल्ली वनविभागात सेवानिवृत्त अधिकारी आजही कार्यरत!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भाग क्र. २  आलापल्ली, दि. २६ फेब्रुवारी :  शासनाचे बहुतांश विभागाच्या संकेतस्थळावर अद्यायावत केले जात असतात. मात्र  वनविभागाला संकेतस्थळावरून अद्यायावतीकरणाचा विसर पडल्याचे दिसत आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर दीर्घकाळापासून  अद्यायावत न करण्यात आल्याने आजही या ठिकाणी सेवानिवृत्त व बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांचीच नावे आणि छायाचित्रांचा बोलबाला दिसत आहे. त्यामुळे वनविभागाच्या या सावळ्या गोंधळामुळे कोणता … Continue reading आलापल्ली वनविभागात सेवानिवृत्त अधिकारी आजही कार्यरत!