रोहित पवारांच्या अडचणीत वाढ ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २८ ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला (सक्तवसुली संचालनालय) प्राप्त झाली असून, यासंदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सदर प्रकरणाची लवकरच प्राथमिक चौकशी होणार असून, त्यात जर काही तथ्य आढळले तर या चौकशीचे धागे रोहित … Continue reading रोहित पवारांच्या अडचणीत वाढ ?