‘महाराष्ट्र शासन’ पाटी वाहनांवर लावून फिरणाऱ्या तोतयांवर आरटीओ करणार कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २५ ऑगस्ट – वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी प्लेट लावून स्वतःला शासकीय कर्मचारी भासवणाऱ्या वाहनांवर आरटीओने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये २६ वाहने हाती लागली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. खासगी अथवा ट्युरिस्ट वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ अशा प्लेट लावल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. अनेकदा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर वाहने … Continue reading ‘महाराष्ट्र शासन’ पाटी वाहनांवर लावून फिरणाऱ्या तोतयांवर आरटीओ करणार कारवाई