जिल्ह्यात महिलांसाठी सखी वन स्टॉप सेंटर सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली, दि. 28 मार्च : संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सखी वन स्टॉप सेंटरही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटरसुरु करण्यात आले आहे. सखी वन स्टॉप सेंटर या नावाने प्रसिद्ध असलेली ही योजना १ एप्रिल … Continue reading जिल्ह्यात महिलांसाठी सखी वन स्टॉप सेंटर सुरु