गावातील स्वच्छता ही घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापनातून पूर्ण होईल – संजय मीणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २२ एप्रिल : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती स्वच्छता मोहिमेत भौतिक दृष्ट्या आघाडीवर असून आता घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनातून खऱ्या अर्थानं स्वच्छता उभारावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीचे अध्यक्ष संजय मीणा यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता कक्ष जिल्हा परिषद गडचिरोली च्या वतीने जिल्ह्यातील घनकचरा व सांडपाणी … Continue reading गावातील स्वच्छता ही घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापनातून पूर्ण होईल – संजय मीणा