भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषद चे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भंडारा, दि. २३ मार्च :  पवनी तालुक्यातील नगर पंचायत स्वच्छता कर्मचारी आजपासून कामबंद आंदोलनावर बसले आहे. किमान वेतन, गणवेश, आरोग्य विषयी सोई, कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन हे तब्बल ४० ते ४५ महिला व पुरुष कंत्राटी कर्मचारी आजपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. विशेष म्हणजे हेच स्वच्छता कर्मचारी पवनी … Continue reading भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषद चे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन सुरु