संजय राऊतांचा मुक्काम आता आर्थर रोड जेलमध्ये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई प्रतिनिधी, दि. ८ ऑगस्ट : शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांची ईडीची कोठडी आज संपत असल्याने आज त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यामुळे आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात … Continue reading संजय राऊतांचा मुक्काम आता आर्थर रोड जेलमध्ये