MPSC परिक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात 144 कलम लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 07 ऑक्टोंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परिक्षा-2022 परीक्षा शनिवार दिनांक 08 ऑक्टोंबर,2022 रोजी गडचिरोली येथिल विविध 15 परिक्षा उपकेंद्रावर सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत घेण्यात येणार असल्याने सदर परिक्षा शांततेत पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली … Continue reading MPSC परिक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात 144 कलम लागू