धक्कादायक! केंद्र सरकारच्या तिजोरीवर 100 कोटींचा डल्ला?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ९  महिन्यात GST कराचे बुडवले तब्बल पावणे दोन कोटी. बनावट कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्केही बनावट. खामगाव येथील व्यापारी नितीन टावरी विरुद्ध गुन्हा दाखल. बुलडाणा, दि. ८ फेब्रुवारी :  एका व्यापाऱ्याने चक्क केंद्र सरकारच्या तिजोरीवरच तब्बल १०० कोटींचा डल्ला मारल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.  या व्यापाऱ्याने GST कराचे तब्बल १०० कोटी … Continue reading धक्कादायक! केंद्र सरकारच्या तिजोरीवर 100 कोटींचा डल्ला?