धक्कादायक! एक तर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीचा खून..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सातारा, दि. ६ मार्च : साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात पिंपोडे बुद्रुक गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक तर्फी प्रेमातून एका युवकाने अल्पवयीन मुलीला चाकूने भोकसले असून धक्कादायक बाब म्हणजे साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दरम्यान संशयित आरोपी निखिल कुंभार याने स्वतः विषारी औषध प्राशन करून तो कोरेगाव पोलीस … Continue reading धक्कादायक! एक तर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीचा खून..