धक्कादायक! अनैतिक संबंधातुन एकाचा खून : एकाला अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   जळगाव, दि. २६ मार्च : शहरातील समता नगर भागातील तरूणाचा खून हा अनैतिक संबंधाच्या प्रकारातून झाला असून यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार या तरूणावर रात्री उशीरा धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने पहाटे त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली … Continue reading धक्कादायक! अनैतिक संबंधातुन एकाचा खून : एकाला अटक