धक्कादायक! गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. १३ मार्च  :  अहेरी येथील वॉर्ड क्र. १५ मध्ये एका युवकाचा गळफास लावलेल्या अवस्थेत आज सकाळच्या सुमारास मृतदेह आढळून आला आहे. मृत युवकाचे नाव शंकर निरंजन विश्वास (२८) असे असून त्याचे मूळ गाव सुंदरनगर आहे. मृतक हा मेकॅनिक चे काम करत होता अशी माहिती आहे. नेमके कोणत्या कारणांमुळे त्याने गळफास … Continue reading धक्कादायक! गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह…